Monday, September 28, 2026
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका व शहर व विश्वशांती बुद्ध विहार संयुक्त...

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका व शहर व विश्वशांती बुद्ध विहार संयुक्त विद्यमाने यांच्या वतीने १० दिवसीयश्रामनेर बुद्धाचार्य शिबिर व समता सैनिक दल यांचे एक दिवसीय शिबिर



मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड-( दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संरक्षण)महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर व (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दल अध्यक्ष) आदरणीय डॉ.भीमराव य.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व तालुका दौंड विश्वशांती बुद्ध विहार पाटस यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय श्रामनेर बुद्धाचार्य व समता सैनिक दल यांचे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात येत आहे शुक्रवार दिनांक २२/५/२०२६ ते ३१/५/२०२६ पर्यंत विश्वशांती बुद्ध विहार पाटस ता. दौंड या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे या मध्ये अनेक विद्यार्थी मुले मोठ्या प्रमाणात श्रामनेर मध्ये भाग घेणार आहेत आपल्या उज्वल भविष्यासाठी व मुलांना धम्म संस्कार मनाला स्थिरता बुद्धांचे विचार जीवनात रुजवूया चला तर आपल्या मुलांना धम्म संस्काराची बुद्ध धम्माची सुंदर अशी ओळख करून देऊया. बुद्धांचा मार्ग म्हणजे शांततेचा आणि प्रगतीचा मार्ग आहे शुक्रवार दिनांक २२/०५/२०२६ श्रामनेर बौद्धाचार्य व समता सैनिक दल शिबिराची
प्रवज्जा विधी- पू. भदन्त डॉ. महाथेरो नागघोष भंतेजी यांच्या शुभहस्ते होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक आयु. बी. जी. घाटे गुरूजी (अध्यक्ष पुणे जिल्हा पुर्व)
प्रमुख उपस्थिती आयु. संतोष आरवडे(सरचिटणीस पुणे जिल्हा पूर्व) आयु. रवींद्र कदम (कोषाध्यक्ष)आयु. नामदेव शिंदे (संस्कार उपाध्यक्ष) आयु. दत्तोबा शेलार (प्रचार उपाध्यक्ष)
आयु. नागसेन ओव्हाळ ( संरक्षण उपाध्यक्ष) आयु.विजय झुंबर गायकवाड (कार्यालयीन सचिव ) आयु. केरबा पवार (हिशोब तपासणी) आयु.चंद्रकांत गायकवाड( सचिव) आयु. लक्ष्मण भोसले ( संघटक) आयु. कैलास डाळिंबे (संघटक) आयु. श्रीधर बाळकुंद्री (संघटक)आयु. सखाराम ओव्हाळ (संघटक सचिव) परमेश्वर कदम (संरक्षण सचिव) आयु.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे (दौंड तालुका अध्यक्ष) आयु. श्रीकांत साळवे (अध्यक्ष दौंड शहर ) विश्वशांती बुद्ध विहार पाटस( राहुल युवक मंडळ पाटस) (तक्षशिला बुद्ध विहार पाटस) येथील कार्यकर्ते उपस्थित
तालुका दौंड शाखा व दौंड शहर शाखा
आयु. दादा मोरे, आयु. राजेंद्र भिकाजी कांबळे, आयु. आप्पा सोनबा मोरे, आयु. बाळसो गणपत भालेराव, आयु.अमोल श्रीरांग शिंदे, आयु. गौतम भालेराव, आयु. अविनाश उबाळे, आयु. सिद्धार्थ महेंद्र भालेराव, आयु. भिवा गुणाजी रणधीर,आयु. विजय महेंद्र चव्हाण आयु. संजय रमेश सोनवणे,आयु. भगवान सदाशिव शिंदे आयु. संदीप भगवान कांबळे, आयु. गणेश माणिक ओव्हाळ आयु. विजय मधुकर बगाडे,आयु. हिरालाल प्रकाश साळवे, आयु. शिवराम लोंढे, आयु. प्रभाकर मल्लाप्पा कोरे, आयु. शशिकांत दौलत गायकवाड, आयु. शशिकांत गुरुपाल वंटे, आयु.अनिल एकनाथ थोरात आयु. श्रीकांत आनंद शिंदे,
बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलाचे सैनिक, सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते आपल्या अनमोल सहकार्याने हे शिबीर होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments