ठाणे/कल्याण प्रतिनिधी – राजरत्न जाधव. जिल्हा ब्युरो चीफ
कल्याण : विलिनीकरणाची (expire)तारीख न टाकता सर्रास बाजारात खारी-टोस्ट चा ब्रँड ज्योती बेकरी प्रोडक्ट कंपनी चे मालक अनिल दादलानी आणि सप्लायर पैसा कमावण्यात मदमस्त जनतेच्या आरोग्याशी खेळ. खाण्याचे प्रोडक्ट वर बेस्ट Before टाकून संपणारी तारीख न टाकने म्हणजेच जनतेला मूर्ख बनवून प्रोडक्ट निर्मिती करून तो कधीही बाजारात विकण्यासारखे आहे. प्रोडक्ट वर संपणारी तारीख जर टाकली नाही तर बेस्ट Before च्या नावाने कंपनी पडीत माल सुद्धा बाजारात कधीही विकण्यास काढू शकते हा पैसा कमवण्यासाठीकेलेला आरोग्याशी खेळ आहे हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. सध्या ह्या कंपनी कारवाही करण्याची सूचना तसेच तक्रार अन्न प्रशासन विभागाला मूकनायक पत्रकार राजरत्न जाधव ह्यांनी अन्न प्रशासन विभागातील अधिकारी SSO कर्डक ह्यांच्याकडे केली आहे.

