Thursday, June 11, 2026
Homeदौंडतथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त आनंद उत्सव भारतीय बौद्ध...

तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त आनंद उत्सव भारतीय बौद्ध महासभा, मातृसंस्था, दौंड शहर व. तालुका यांच्या विद्यमाने वतीने साजरी करण्यात आली.

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध वैशाख पौर्णिमा 2570 वी जयंतीनिमित्त दौंड शहर मध्ये शुक्रवार १ मे रोजी प्रथमच दौंड मध्ये धम्म पाहट ५:०० वा. आनंद उत्सव पार पडला दौंड भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड दौंड शहर व तालुक यांच्या विद्यमाने वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्ताने महापारित्राण पठण व धर्मोपदेश वैशाख पौर्णिमेला सर्वात प्रथम परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दौंड मधील सहकारी कालकथीत प्रबोधनकार शंकरराव कृष्णाजी सोनवणे यांचे नातु आयु.संजय रमेश सोनवणे आयुमानीनी- शितल संजय सोनवणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व चक्रवर्ती सम्राट अशोक यांना पुष्पहार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बुद्ध धम्म पहाट साजरी करण्यात आली या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर अध्यक्ष व त्याची कार्यकारिणी सदस्य संघटक यांची महत्वपूर्ण कामगिरी दिसून आली, बुद्ध धम्म पहाट आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या वैशाख पौर्णिमेला या कार्यक्रमात बुद्ध धम्म पहाट आयोजित कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त व वैशाख पौर्णिमा औचित्य साधून दौंड शहरात प्रथमच धम्म पहाट साजरी करण्यासाठी महापरित्राण पठन, व धम्मोपदेश वैशाख पौर्णिमेला सर्व प्रथम बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्मारकास येथे आयु संजय रमेश सोनवने, आयुनी शितलताई रमेश सोनवने यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक राजा, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून श्रामनेर नंदाताई मेराळ व त्यांचे सहकारी यांनी त्रिशरण पंचशील पठण करून महापरित्राण पठण करून धम्म व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी माजी तहसील आयु.श्रीकांत शिंदे , माजी सरपंच आयु. नरेश डाळिंबे, आयु.आंनद सोनवणे,आयु. हिरालाल साळवे,आयु. शशिकांत वंटे,आयु.अजय थोरात,आयु. विजय बगाडे, आयु.भगवान शिंदे, आयु.श्रीकांत थोरात, आयु.गणेश ओव्हाळ,आयु. देविदास शिंदे , आयु.पोतेकर , आयु.प्रविण जाधव,आयु.राजु चावरीया,आयु.संजय हरिभक्त,आयु.अनिल पारखे, व महिला आघाडी , आयुनी रोहिणी ताई ढवळे, उल्का कांबळे, ताई, सविता सोनोवने ताई, आशा मोहिते ताई, ज्योति मोकळ ताई, नीता वाघमारे ताई, नीना जोसेफ ताई, वंटे ताई, मैराळ ता ई, तसेच भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका, अध्यक्ष आयु. कोकाटे , आयु.दादा मोरे, व आयु. भगवान ओहोळ, बाळेकुंद्रि आयु., पगारे, आयु.संतोष म्हस्के, कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते, कार्यक्रमाचे सर्व श्रेय भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे व उपाध्यक्ष संजय सोनवणे, यांनी भुषविले, सर्वांना वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या खीरदान कार्यक्रम झाला व संपन्न झाला,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments