Friday, April 17, 2026
Homeदौंडदौंड भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर न्युज महाराष्ट्र पॅथर सेना यांच्या...

दौंड भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर न्युज महाराष्ट्र पॅथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंती दिनानिमित्त उत्सव साजरी

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

१४/४/२०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर, व न्यु, महाराष्ट्र पॅथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे, येथे भारतीय बौद्ध महासभा दौंड शहरं, अध्यक्ष श्रीकांत साळवे,व न्यु महाराष्ट्र पॅथर सेना, अध्यक्ष जयदीप बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला, या प्रसंगी शहरातील कार्यकारिणी सदस्य संघटक उपस्थित होते, प्रथम विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुष्प हार अर्पण करून सामुहिक त्रिशरण, पंचशील, ग्रहण करून बुद्ध वंदना, भिम स्मरण, भिम वदंनेने अभिवादन केले, समता सैनिक दल वतीने सलामी देण्यात आली, या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा दौंड शहरं, कार्यकारिणी श्रीकांत शिंदे,न्यु महाराष्ट्र पॅथर सेना अध्यक्ष जयदीप बगाडे, विशाल पालेकर,कापुरे साहेब, गणेश ओव्हाळ, देविदास शिंदे, विकास कदम सर,विजय एम बगाडे, श्रीकांत थोरात, विलास जाधव, अनिल थोरात,पोतेकर,जगदिश सिदगणे,गणेश ओव्हाळ,गोपाल शिंदे,नारायण चव्हाण, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पुर्व संघटक श्रीधर बाळेकुंद्रि, अर्जुन गायकवाड , संतोष म्हस्के , राहुल त्रिभुवन, भगवान शिंदे,वंटे साहेब हजर होते,न्यु महाराष्ट्र पॅथर सेना यांच्या वतीने गरजुवंताना जयदीप बगाडे यांच्या हस्ते महापुरुषांची पुस्तके वाटप केले व लहान विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाटप केले अन्न दान केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष श्रीकांत साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम आनंदात साजरा झाला, भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर, अध्यक्ष श्रीकांत साळवे यांनी आभार मानले कार्यक्रम संपन्न झाला

- Advertisment -

Most Popular

Recent Comments