Thursday, February 26, 2026
Homeदेशबुद्धाच्या विचारधारेत कौटुंबिक वारस मान्य नाही आणि

बुद्धाच्या विचारधारेत कौटुंबिक वारस मान्य नाही आणि

मूकनायक

देश

“राष्ट्रीय प्रभारी ओमप्रकाश वर्मा”

आंबेडकरी विचारधारेत
कौटुंबिक वारस मान्य नाही
रक्ताचे वारस मान्य नाही

आपला बहुतांशी अशिक्षित समाज आणि काही मोजके स्वार्थी लोकांना अजूनही बुद्ध आणि बाबासाहेब कळले नाहीत
बुद्ध आणि बाबासाहेब
हे दोन्ही वैचारिक होते

काही लोक तुर्त प्रकाशच्या बाजूने रक्ताला मानणारे आहेत

दिवसेंदिवस अशांची संख्या कमी होत आहेत
वैचारिकता वाढत आहे

वंचितने
यावेळेस मात्र भावनीक आवाहन दवाखान्यातून केले

त्याआधी भावनीक आवाहन पत्र लिहून केले
आणि
त्याही आधी भावनीक आवाहन ओवेसीचा मागील व्हिडीओ वापरला गेला
तरी
एकही सिट निवडून येणार नाही

(अर्थात एकही सिट निवडून येणे हा त्यांचा हेतू पण नाही केवळ मत किती मिळतात यावर B टीमचे भवितव्य आणि रसद अवलंबून असणार आहे)हा आंबेडकरी समाज अधिकाधिक सुज्ञ होत आहे.

अंधभक्त हा मोदी पॕटर्न येथे लागू होत नाही.

कौटुंबिक वारस मान्य नाहीरक्ताचे वारस मान्य नाही

लेखक:डाॕ.मिलिंद तायडे.
📚🔍🔏

- Advertisment -

Most Popular

Recent Comments