Sunday, April 19, 2026
Homeकराडबाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वंचित बहुजन आघाडी कराड (दक्षिण) यांच्या...

बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वंचित बहुजन आघाडी कराड (दक्षिण) यांच्या वतीन कोळे- शिंगणवाडी येथे साजरी करण्यात आली

वंचित बहुजन आघाडी कराड तालुका दक्षिण यांच्या वतीने कोळे(शिंगणवाडी )येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135वि जयंती दिपक कांबळे यांच्या घरी दुपारी 12 वा. साजरी करण्यात आली प्रथम भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आगरबत्ती मेणबत्ती
प्रमुख उपस्थित, मार्गदर्शक यांच्या हस्ते प्रज्वलित करून सामुदायिक वंदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रीसरण, पंचशील,बुध्दवंदना ,भीमस्मरण भीमस्तुती ,विधायक पंचशील
बौध्दाचार्य केंद्रिय शिक्षक
मा.साहेबराव आनंदा लोखंडे सर यांनी घेऊन ,उपस्थितीत मान्यवर, उपासक-उपासिका यांना म्हणावयास लावले व पंचशीलेचा व विधायक पंचशीलेचा माहिती सांगितली त्यानंतर उपस्थित मान्यवरचे पुष्ष देवून स्वागत करण्यात आले बाबासाहेब यांच्या जीवनावर ऍड. किशोर जाधव, ऍड .विकास मस्के, सचिन झिमरे सर म्होप्रेकर सर चांगल्या प्रकारे भाषणे केली त्या नंतर दिपक कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे जयंती पार पाडली
तद्नंतर जिजाऊ वसतीगृह शिंगणवाडी येथील मुला-मुलींना खाऊ वाटप करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments