Friday, April 17, 2026
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व दौंड शहर नवीन कार्यकारिणी निवड यशस्वी

भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व दौंड शहर नवीन कार्यकारिणी निवड यशस्वी

दौंड शहर अध्यक्षपदी श्रीकांत साळवे यांची एकमताने निवड करण्यात आली

मूकनायक दौंड ता.
प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
( भारतीय बौद्ध महासभा )
संस्थापक अध्यक्ष :- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक:- आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर
दि बुध्दिस्ट सोसायटी व राष्ट्रीय अध्यक्ष:- आदरणीय डाॅ.भीमराव य. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली

भारतीय बौद्ध महासभा , पुणे जिल्हा पुर्व, दौंड शहरं, अध्यक्षपदी श्रीकांत साळवे यांची एकमताने निवड करण्यात आली श्रीकांत साळवे यांचे वडील बाबुराव साळवे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या सोबत भारतीय बौद्ध महासभा मध्ये काम केले आहे अशी कार्यक्रम या ठिकाणी श्रीकांत साळवे यांनी सांगितले मला देखील भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली तसेच
नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया यशस्वी झाली
भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व, दौंड शहरं,नवीन कार्यकारणी निवडण्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष बी जी घाटे यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवार दिनांक 28/02/2026 दुपारी ठिक तीन वाजता प्रबोधनकार शंकरराव सोनोने सभाग्रह भिमनगर दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा पुर्व अध्यक्ष भिमराव घाटे व सरचिटणीस संतोष आरवडे, कोषाध्यक्ष रविंद्र कदम, चंद्रकांत गायकवाड, गुरूजी, भोसले गुरूजी, दत्तोबा शेलार, समता सैनिक ऑफिसर, ओहोळ, ओव्हाळ सर, कदम सर, यांच्या उपस्थितीत पार पडले, सर्व प्रथम तथागत बुद्ध पुजा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुजा अध्यक्ष भिमराव घाटे सर, व संतोष आरवडे सर, सर्व कार्यकारिणी हस्ते झाले, सामुहिक सुत्त पठन धम्म वंदना होऊन निवड प्रक्रिया झाली, सर्व प्रथम संतोष आरवडे सर यांनी निवड प्रक्रिया समजावून सांगितले, सर्व उपासकांना फाॅर्म भरण्यासाठी दिलें, सर्वांचं एकमताने विचार होऊन दौंड शहरं कार्यकारिणी निश्चीत झाली, अध्यक्ष दौंड शहर श्रीकांत बाबुराव साळवे, सचिव भिमराव मोरे, कोषाध्यक्ष लोंढे, व महत्वाचे अनेक पद लोंढे दिलीप सुरवसे, सुर्यकांत जानराव,गोरख घोडके, जयराम सोनोवने,सैदापा गायकवाड,संदिप कसबेकर,दिलीप आढाव, देविदास शिंदे, प्रभाकर कोरे, अरुण पाठारे, कांबळे, लोंढे, राजु गायकवाड , असे अनेक मान्यवर यांना पद देऊन पदांची जबाबदारी समजावून सांगितले, सर्वांचे नवे पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा, दिल्या, या कार्यक्रमात अध्यक्ष घाटे सर, आरवडे सर , श्रीकांत शिंदे भिमराव मोरे सर यांनी मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमात विजय कुमार गायकवाड, श्रीकांत शिंदे, भगवान ओहोळ, ललित. पॅथर जयदीप बगाडे (पत्रकार) दत्तात्रय कोकाटे, जिल्हा संघटक पिंटु डाळिंबे,व श्रीधर बाळेकुंद्रि, हजर होते, तसेच दादा रणसिग, कैलास जगताप, ऋतुराज सुरवसे, बाबा साहेब साबळे, कांबळे, हजर होते व माझी दौंड शहर अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल सर्वांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे मी भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य जोडण्यात प्रयत्न करेन सर्व मान्यवरांचे श्रीकांत साळवे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपन्न झाला

- Advertisment -

Most Popular

Recent Comments