Friday, April 17, 2026
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व श्रेष्ठ अर्थ तज्ञ. :मायाताई सरोदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व श्रेष्ठ अर्थ तज्ञ. :मायाताई सरोदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती नाही तर जगातील प्रेरणादायी विचार आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सामाजिक समतेसाठी संघर्ष केला ज्या देशांनी मानवी विषमतेचा संघर्ष अनुभवला त्या देशात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीचा संदेश विचार जगाने स्वीकारला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर पदवी वगळता इतर सर्व पदवी आर्थिक एक आहे भारतीय रुपयाचा प्रश्न उगम आणि उपाय हा ग्रंथ आम्हाला पुनर समजला असा दावा जगातील कुठले अर्थ तज्ञ करू शकणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होय असे प्रतिपादन मायाताई सरोदे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचार या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपाताई कांबळे होत्या रेखाताई थोरात ,साखरेबाई, उबारे मॅडम सुनीता तेलगोटे प्रमुख पाहुणे होत्या समतादूत मिलिंद आळणे यांनी नी संसदीय लोकशाही टिकून आहे हे फक्त भारतीय संविधानामुळे आहे देशात विषमता राहू नये असे मजबूत संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले यावेळी रेखाबाई थोरात, साखरेबाई उबारे ,सुनिता तेलगोटे, आम्रपाली पंडित, नंदाबाई मुळे ,शांताबाई कसबे ,निर्मलाबाई ,पुंडगे ,शांताबाई कांबळे ,उमाबाई कांबळे ,दीपा ताई कांबळे, मायाताई सरोदे ,रत्नमालाबाई पंडित मॅडम ,मुळे मॅडम ,धायजे मांडम,प्रज्ञा खंदारे मॅडम ,आवटे ताई ,मुळेताई,नंदा मॅडम, रघुपती सरोदे डॉ.नामदेव मुळे ,पंडित साहेब ,पंडित सर पुरभाजी कांबळे सर आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments