Thursday, June 11, 2026
Homeपुणेमाजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत होणार इंदापूर तालुक्यातील सर्व विभागप्रमुखाची तालुकास्तरीय...

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत होणार इंदापूर तालुक्यातील सर्व विभागप्रमुखाची तालुकास्तरीय आढावा बैठक.

मुकनायक प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आज दि ७ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची तालुकास्तरीय आढावा बैठक इंदापूर पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार असुन या बैठकीत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आज दि ७ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची तालुकास्तरीय आढावा बैठक इंदापूर पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार असुन या बैठकीत इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांला बैठकीस आप आपल्या खात्याची कामांची माहिती घेऊन येण्याची सुचना त्यांनी दिल्या आहेत इंदापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांला बैठकीस आप आपल्या खात्याची कामांची माहिती घेऊन येण्याची सुचना त्यांनी दिल्या आहेत

- Advertisment -

Most Popular

Recent Comments