Friday, April 17, 2026
Homeबारामतीबारामती मध्ये बेशिस्त वाहतूकीवर पोलिसांची कारवाई एका तासात केली ४८ हजार ५००...

बारामती मध्ये बेशिस्त वाहतूकीवर पोलिसांची कारवाई एका तासात केली ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल

बारामती मुकनायक प्रतिनिधी
बारामती पोलिस प्रशासना कडुन पेन्सिल चौक ते पी एन जी सर्कल पर्यंत वाहतूक पोलिसांन कडुन डंपर तसेच काळया काचा केलेल्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे उपविभागीय पोलिस अधिकारी मा गणेश इंगळे साहेब यांच्या सुचनेनुसार वाहनावरील कारवाई मध्ये जवळपास एका तासात ४८हजार ५०० रुपये इतकी दंड वसूली करण्यात आली या कारवाई मध्ये स्व ता पोलिस प्रशासनाने लक्ष घातले असून बारामती मधील नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागणे कामी गरज असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी मा गणेश इंगळे यांनी व्यक्त केले

- Advertisment -

Most Popular

Recent Comments