Thursday, February 26, 2026
Homeदौंडस्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना...

स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले.

मूकनायक प्रतिनिधी
विजय बगाडे

दौंड-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या वर कठोर कारवाई करायची मागणी तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण पणे हत्या प्रकरणी अटकेत असलेले व परळी चे आमदार धनंजय मुंडे, वाल्मिक आण्णा कराड तसेच परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान पुस्तिकेची मोडतोड करणाऱ्या इसमाची यांची नार्को टेस्ट, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत करावी म्हणजे इथुन पुढे कोणीही आक्षेपार्ह विधान महापुरुषांच्या बद्दल बोलणारं नाही एकत्रित तीन मुद्यांवर स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आज दि,२४ डिसेंबर २०२४ रोजी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णु सोनवणे यांनी दिली,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments