Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२४-२५.

राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२४-२५.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व महाराष्ट्र असोसिशन, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२४-२५. आयोजित होत आहेत.
ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हाॅल, नांदेड येथे दिनांक २५ ते २७ ऑक्टों २०२४ ला संपन्न  होत आहेत. त्यात वय वर्ष  १७ व १९ वयोगटातील मुलामुलींनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धेत पुणे, मुंबई ,नाशिक, अमरावती, कोल्हापुर, लातूर, औरंगाबाद, नागपुर विभागातील मुलामुलींनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. वुशू स्पर्धा २७ ऑक्टोबरला संपवुन विजेत्यांना मेडल दिले जातील.
मूकनायक पत्रकार
मानसी पाठारे
अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments