येत्या विधानसभा निवडणुकिच्या पाश्वभुमिवर तिरोडा गोरेगाव विधानसभा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातुन आपल्या विचारधारेची घर वापसि करत *राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार पक्षात माननीय महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे महामेरू श्री शरदचंन्द्रजी पवार साहेब व माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंतदादा पाटील यांच्या प्रखर नेतृत्वावर विश्वास ठेवत माननिय श्रीअनिल बाबु देशमुख मा.पालकमंत्री गोंदिया मा श्री खुशालचंद्रजी बोपचे माजी खासदार गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितित श्री अनिलजी देशमुख साहेब यांच्या काटोल येथिल जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तिरोडा तालुका अध्यक्ष व माजी जि प सदस्य श्री कैलास भाऊ पटले श्रीवाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा समिति तिरोढा श्री फंदुलाल पटले,श्री अशोक पटले श्री सुरेन्द्र लिल्हारे,श्री रामप्रसाद राऊत श्री तरुण कनोजे,श्री पंकज परिहार श्री ब्रिजलाल परिहार श्री छन्ना नागदेवे, श्री मोहन तितिरमारे श्री रुपेश मदनकर श्री भरत बुद्धे श्री लखन कडव श्री मनोहर पटले श्री अनिल कनोजे श्री मेघनाथ अंबुले श्री शिवशंकर सोनेवाने श्री राजकुमार रहांगडाले श्रीअनिश सागरे व अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यात सरपंच व उपसरपंच यांचा सहभाग होता यावेळी श्री नासिरजी घाणिवाला जिल्हा महासचिव अल्पसंख्यक सौ मेघा सुनिल बिसेन समन्वयक तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र उपस्थित होते

