Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या ख्यातनाम गायीका वैशाली शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन.

महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायीका वैशाली शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन.

महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज, गोड गळ्याच्या गायिका, प्रबोधनकार, वैशालीताई शिंदे यांचे 19-10-2023 रोजी सायंकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. तरी त्यांचा अंत्यविधी 20-10-2023 रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरून आंबेडकर नगर, घाटकोपर मुंबई येथून निघणार आहे याची नोंद घ्यावी.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments