मुकनायक प्रतीनीधी
प्रशांत सोनवणे
खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी या गावातील रहिवासी असलेले रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडी पुणे जिल्हा महासचिव सुमिञा म्हस्के यांच्या परिवारावर झालेल्या अन्याय व त्यांना न्याय मिळवून देण्या संदर्भात खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणीक आंदोलन खेड रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले त्यावेळी रिपब्लिकन सेना खेड ता अध्यक्ष विशाल दिवे व महिला आघाडी खेड तालुका अध्यक्षा आशाताई कुटे रिपब्लिकन सेना जि अध्यक्ष संदिप रंधवे व युवक जि अध्यक्ष संदिप साळुके साहेब जि सचिव नंदनी पवळे ता प्रवक्ता संजय गायकवाड सामाजिक कार्यकरते प्रतिभाताई बनसोडे सविता डोंगरे प्रदीप टोपे माऊली बोराटे युवराज भास्कर तिकटे निवृत्ती मंडलीक पञकार तसेच दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोपानराव चव्हाण सचिव बबनराव पाटोळे पिं चिंचवड अध्यक्ष वैराळसाहेब यांच्याकडूनअंदोलनास जाहिर पाठिंबा तसेच रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटना संस्थापकअध्यक्ष हरिशभाऊ देखणे साहेब यांच्याकडून जाहीर पाठिंबा ऑलइंडीया पँथर सेनेच्या वतीने आंदोलनास जाहिर पाठिंबा देण्यात आला
तसेच खेड डि वाय एस पी सुदर्शन पाटील साहेब यांनी झालेल्या अन्याय बाबत त्वरित चौकशी सुरुवात करून
म्हस्के कुटुंबास न्याय मिळवून देऊ असे अश्वासन देण्यात आले

