मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
कोल्हापूर रिपब्लिकन सेना राजकीय पक्षाच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व युवा प्रदेश अध्यक्ष किरणजी घोंगडे साहेब यांच्या आदेशाने दोन दिवस अगोदर अवैध धंद्याबाबत निवेदन देण्यात आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर डिव्हिजनच्या आय पी एस अन्नपूर्णा सिंह मॅडम यांनी अवैद्य धंदे करवीर भागामध्ये पूर्णपणे बंद केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करताना रिपब्लिक सेनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अर्जुन दादा कांबळे साहेब जिल्हा महासचिव सागर कुरडे साहेब युवा जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे साहेब युवती करवीर तालुका आघाडीच्या वनिता कांबळे मॅडम युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात दावणे साहेब युवा संपर्कप्रमुख उदय गेंजगे साहेब जिल्हा युवा संपर्कप्रमुख राहुल कांबळे साहेब युवा जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू कांबळे साहेब करवीर तालुका उपाध्यक्ष सुजित झेंडे साहेब रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आय पी एस अन्नपूर्णा सिंह मॅडम यांचे फुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ,

