अमरावती येथे विभागीय आयुक्तालय येथे दि.१४.आगस्ट पासुन अंजनगाव तालुका मधील सातेगाव व दर्यापूर तालुका मधील सामदा येथील घरकुल घोटाळा प्रकरणात १४ नागरीक ऊपासीपोटी आमरण ऊपोषण करीत आहे हे ऊपोषण कुठलंही राजकारनी लोकांचे नसल्यामुळें हे ऊपोषण सामान्य माणसावर होत असलेल्या अन्यायाला कंटाळलेल्या जनतेने सुरु केले असल्याने यास कुठल्याही नीवळुन दिलेल्या लोकप्रतीनीधीने साधी भेट सुध्दा दिली नाही आज ऊपोषणाचे चौथे दिवसी राष्ट्रीय संयुक्त मोर्चा सह वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया चे सैय्यद साबिर अली सर ऊपध्यक्ष अमरावती आणी अनिलकुमार नागबौध्द यांनी या ऊपोषण कर्ते चंद्रशेखर मेहरे योगेश सावेकर योगेश ऊमाळे राजेश का,त्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व या अन्यायाविरोधात आपला पाठींबा जाहीर केला

