Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रबार्टी निबंधकांना पद मुक्त करा अन्यथा आंदोलन , सरसेनानी आंनदराज आबेडकर साहेब

बार्टी निबंधकांना पद मुक्त करा अन्यथा आंदोलन , सरसेनानी आंनदराज आबेडकर साहेब

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांतं सोनवणे
मुबंई, पुणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) निबंधक इंदिरा अस्वर याची विभागीय चौकशी करुन तात्काळ त्यना सरकारने पद मुक्त करावे अन्यथा सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटनाना एकत्र करुन रस्त्यावर उतरु असा इशारा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यानी निवेदनाद्दारे दिला,

सरसेनानी आनंदराज साहेब म्हणाले बार्टी निबंधक इंदिरा अस्वार याच्या बाबत अनेक संघटनाच्या तक्रारी माझ्याकडे केल्या आहेत आणि त्याच्या पद्तीने कामकाज सुरु आहे त्यामुळे बार्टीचे नाव खराब होत आहे ज्या उद्देशाने बार्टी निर्माण केली तो उद्देश कुठेतरी बाजुला पडत आहे आज अनुसुचित जातीमध्ये
(एस. सी.) अ ब क ड ही पदे निर्माण झाली आहेत ती असंविधानिक आहेत असे सरसेनानी आंनंदराज आंबेडकर साहेब म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments