मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
मुबई , मनिपुर घटना व संभाजी भिडे यानी केलेल्या वादग्रत वक्तव्य प्रकरणी रिपब्लिकन सेनेने दादार पुर्व रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी निदर्शन केली रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अधयक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब याच्या नेतॄवाखाली हि निदर्शने करण्यात आली त्या वेळी संभाजी भिडे वर राष्ट्रदौर्हाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करावी तर मनिपुरच्या मानवी कॄत्याबद्दल मनिपुर मुख्यमंत्री याचा केंद्रातील भाजप सरकारने त्वरीत राजीनामा घ्यावा अशी मागणी करत कार्यकर्त्यानी करत निषेध केला ,मनिपुर येथील महिलाची धिंड काढुन आत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी नराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच बरोबर महात्मा गांधी याच्या विषयी आपेक्षार्ह विधान केल्या प्रकरणी कठोर शिक्षा व्हावी मते कार्यकर्त्यानी व्यक्त केली त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ,

