मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात दंगली कशा घडतील याचे काम भिडे यांचेकडे सोपविले आहे असे दिसून येत आहे कारण महापुरूषांबद्दल केलेले वक्तव्य व जातीय द्वेषातून दंगली भडकविण्याचे काम भिडे सातत्याने करत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण नाही. असे दिसून येत आहे. त्यांच्या पाठीमागे भिडे संघटना उभ्या असल्याचे दिसून येत आहे अशा बुद्धीहिन व्यक्तीला महाराष्ट्र दोषी म्हणुन महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. ही समस्त महाराष्ट्र प्रेमींची मागणी आहे जो व्यक्ती महाराष्ट्रात दंगली घडवत आहे त्या व्यक्तील राज्य सरकार पाठींबा देत आहे का राज्य सरकारला महापुरूषांचे आस्मिता आहे का, राज्य सरकारने जर त्याला पाठींबा देत असतील तर जे भिडे बोलतोय त्याचा बोलताधनी राज्य सरकार आहे का, महाराष्ट्रात राज्य सरकारला दंगली घडवायच्या आहे का जर घडवायच्या नसतील तर भिडे ला कायदेशीर कारवाई कधी होणार आहे. त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई कधी होणार आहे हे सामान्य जनता विचारू पाहत आहे. अन्यथा भिडेचे कुठेही कार्यक्रम असतील त्याला परवानगी मिळू नये ही प्रशासनास विनंतीपूर्वक मागणी करत आहोत. त्याच्यावर लवकरात लवकर कास्येदशीर कारवाई व्हावी अन्यथा महापुरुषांचा अपमान कोणीही सहन करू शकणार नाही. महापुरुषांचा अपमान जो करतो त्याला महाराष्ट्र दोषी जाहीर करावे अशी मागणी दौड कॉग्रेसच्या वतीने केली आहे त्या वेळी हरेश ओझा ,प्रकाश सोनवणे पोपट गायकवाड व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ,

