Thursday, February 26, 2026
Homeपुणेमग हे रोखणार कोण?

मग हे रोखणार कोण?

मूकनायक प्रतिनिधी (तालुका दौंड) ता:१७/२३
पहिली ते बारावीपर्यंतच्या क्लासेसची नोंदणी बंधनकारक आहे. तसेच वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा पुरविणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवणे आदी बाबी समाविष्ट असलेला कायदा प्रस्तावित होता; पण कायदाच अजून अस्तित्वात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यामुळे या व्यवसायाला रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

….तरीही क्लास ‘हाउसफुल्ल’

खासगी क्लासेसमध्ये डीएड, बीएड न झालेले शिक्षक असतात, तरीही क्लासेस ‘हाउसफुल्ल असतात. या शिक्षकांनी शिकविलेले मलांना नीट समजते का?

केवळ याच निकषावर शिक्षकांची क्लासेसमध्ये नियुक्ती होते. याउलट शाळांमधील शिक्षक उच्चशिक्षित असूनही मुलांना क्लासेसमध्ये घालण्याची वेळ पालकांवर येत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments