Thursday, February 26, 2026
Homeबारामती६० गाळे धारकांची फसवणूक करणाऱ्या बारामती येथील काळे प्रेस्टिज चे मालकावर...

६० गाळे धारकांची फसवणूक करणाऱ्या बारामती येथील काळे प्रेस्टिज चे मालकावर कारवाई करण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी.

मुकनायक प्रतिनिधी
प्रशांत सोनवणे

बारामती येथील काळे प्रेस्टिजच्या मालकानी ६० गाळे धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याची चौकशी होऊन कारवाई होण्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशांत सोनवणे पुणे जिल्हा महासचिव गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी दि ११/७/२०२३ रोजी मुंबई मंत्रालय येथे निवेदन दिले आहे या निवेदनात असे नमूद केले आहे की जर आठ दिवसांत काळे प्रेस्टिज चे मालकांची चौकशी होऊन कारवाई झाली नाही तर काळे प्रेस्टिज चे गाळे धारक गणेश चव्हाण हे बारामती प्रशासकीय भावना समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments