Thursday, February 26, 2026
Homeपुणेबारामतीतील गिरिराज हॉस्पिटलच्या कॅन्टीनला भीषण आग.

बारामतीतील गिरिराज हॉस्पिटलच्या कॅन्टीनला भीषण आग.

प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

बारामती येथील गिरिराज हॉस्पिटलच्या कॅन्टीनला आज सकाळी भीषण आग लागली या आगी मध्ये त्या कॅटिनचे मोठे नुकसान झाले अग्नीशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले शॉर्टसर्किट मुळे हि आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन या मध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही दरम्यान या आगी नंतर सदरील ठिकाणी फायर ऑडिट वेळेवर केले जाते कि नव्हते असा प्रश्न निर्माण झाला आहे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments