Thursday, February 26, 2026
Homeदौंडआजच्या प्रतेक स्री ने सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारावेत - बी. वाय.जगताप.

आजच्या प्रतेक स्री ने सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकारावेत – बी. वाय.जगताप.

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधीविजय बगाडे

दौंड- संपूर्ण समाजव्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्री यांच्या सन्मा नास जाचक रूढी परंपरा बाधक ठरू शकतात अशा विधवांचे केश मुंडण ,त्यांच्या पुनर्विवाहाना बंधन,बालहत्या ना प्रतिबंध, स्री शिक्षणा स प्रारंभ जुनाट रूढी नष्ट करून महात्मा ज्योती राव फुले यांची सत्यशोधक चळवळ वेगाने पुढे नेणे याकामी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य जगात श्रेष्ठ आहे. त्यामुळे आजची स्री राष्ट्रपती पंत प्रधान लोक सभा अध्यक्ष मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार झालेल्या आहेत.हा विकास अबाधित ठेवायचा असेल तर स्री यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगिकारावेत असे विचार बी. वाय.जगताप तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड यांनी व्यक्त केले ,ज्ञान संकल्प सामाजिक संस्था अध्यक्ष सदाशिव रणदिवे सर यांचे वतीने आयोजित १९५ व्या सावित्रीबाई फुले यांचे जयंती समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

सावित्री बाई यांचे जीवन कार्यावर आयुष्य मती.शिवानी गजानन वांभिरे राज्य महिला अध्यक्षा आदिवासी लोक कल्याण व सेवाभावी संस्था सदाशिव रणदिवे यांनी विचार मांडले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड उपाध्यक्ष गोपळवाडी कानगाव गट निलेश कदम यांनी सूत्र संचालन केले.आभार सदाशिव रणदिवे सर यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments