Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्यास्मृतीशेष अनिल (मास्तर) गायकवाड यांच्या स्मरणार्थ " मूकनायक वाचनालयाचे भूमिपूजन"

स्मृतीशेष अनिल (मास्तर) गायकवाड यांच्या स्मरणार्थ ” मूकनायक वाचनालयाचे भूमिपूजन”

प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पूणे दि. २७ नोव्हेंबर २०२५ तथागत बुद्ध विहार, दांडेकर पूल यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, दांडेकर पूल परिसरातील सर्व कार्यकर्त्यांचे हक्काचे मामा स्मृतीशेष अनिल (मास्तर) गायकवाड यांच्या स्मरणार्थ ” मूकनायक वाचनालय ” याचे भूमिपूजन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी ताकपेरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी योगेश आव्हाड, सुरज लोखंडे, विजय शिंदे, अमोल काळे, मिलिंद बनसोडे, धुरंदर भालशंकर, बाळासाहेब राऊत, सोमनाथ शेठ बिर्ला, शकील भाई, राहुल गायकवाड, विकीशेठ मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments