मूकनायक प्रतिनिधी दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
प्रभाग क्रमांक एक मधील अपक्ष उमेदवार जयदीप माणिक बागडे हे आरटीआय कार्यकर्ते व अध्यक्ष असून पत्रकार सुद्धा आहेत न्यूज २४ चे संपादक आहेत मी जयदीप बागडे यांनी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले आहेत माझ्या आईने समाजसेविक आहेत व समाजसेव करीत आहे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे अनेक महिलांच्या समस्या सोडविणे व मदतीस धावून जाणे सर्वसाधारण लोकांची कामे करणे विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटप करणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत आणि अन्याय विरुद्ध जनतेला मदत करणारे जयदीप बागडे हे सतत लोकांसाठी काही ना काहीतरी काम करण्यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात जिथे अन्याय होत असेल तिथे जयदीप बागाडे सर्वात प्रथम पुढे असतात प्रभाग क्रमांक एक मधून मी जयदीप बगाडे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहे तरी प्रभाग क्रमांक एक मधून अनेक विकासाची कामे करण्यासाठी मला जनतेने भरघोस मतांनी संधी द्यावी अपेक्षा करतो पत्रकारांच्या माध्यमातून जयदीप बगाडे यांनी माहिती दिली त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते त्यांच्या संगे कुणाल मंत्री , साईनाथ शिंदे , श्रीकांत साळवे , भीमा बगाडे , कुंदा बगाडे सामाजिक कार्यकर्त्या , मनीषा बगाडे ज्योती बागाडे मोजेस राठोड आणि मित्रपरिवार त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने उपस्थित होते

