मूकनायक तालुका प्रसिद्धी प्रमुख:- प्रशांत नरवाडे
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे लोहारा ता औंढा जिल्हा हिंगोली येथे दि.बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आयु. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृवातील कार्यरत असलेल्या संस्थेचे ग्राम शाखा अनावरण संपन्न झाले या शाखेचे अनावरण महाराष्ट्र राज्य संघटक आयु.वैभव धबडगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आयु.दिनेश हनुमंते यांची उपस्थिती होती तर या शाखेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयु. संदीप रणवीर (जिल्हा अध्यक्ष हिंगोली) आयु.दिनाजी खाडे (जिल्हा संपर्कप्रमुख हिंगोली) आयु.साहेबराव काशीदे (जिल्हा मुख्य संघटक हिंगोली) संभाजी मोगले (जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली)नागसेन नांगरे (तालुका अध्यक्ष औंढा ) आयु.यशवंत ढेंबरे (तालुका महासचिव)आयु प्रकाश बगाटे (तालुका संस्कार प्रमुख) आयु.लिंबाजी काशिदे (तालुका संघटक.औंढा) रावसाहेब धवसे इ पदाधिकारी उवस्थित होते भारतीय बौद्ध महासभेची ग्राम शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे
आयु.चंद्रशेखर काशीदे (अध्यक्ष) उत्तम बगाटे (उपाध्यक्ष) तुळशीराम काशिदे (कोषाध्यक्ष) सुधीर अंभोरे (सचिव) प्रताप बगाटे (सहसचिव) गुणाजी काशिदे (संघटक )भगवान काशिदे (सदस्य) गिरधारी काशिदे (सदस्य) योगीराज काशिदे (सदस्य) नारायण बगाटे (सदस्य) गौतम बगाटे (सदस्य)
महिला कार्यकारणी खालील प्रमाणे
आयु.करुणा खाडे (अध्यक्ष) लक्ष्मीबाई बगाटे (उपाध्यक्ष) आम्रपाला धवसे (सचिव) महालन बाई बलखंडे (सहसचिव) रूक्मीनबाई काशिदे (संघटक) नंदाबाई काशिदे (कोषाध्यक्ष) राधाबाई साळवे (सहसंघटक) ज्योतीबाई जमदाडे (सदस्य) सुशिलाबाई जमदाडे (सदस्य) शांताबाई धवसे (सदस्य) सुमित्राबाई बगाटे(सदस्य)
लक्ष्मीबाई काशीदे

