Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रतालुका कळमनुरी वंचित बहुजन आघाडी जन-संपर्क कार्यालयाचे अतिशय उत्साहात उतघाटन.!

तालुका कळमनुरी वंचित बहुजन आघाडी जन-संपर्क कार्यालयाचे अतिशय उत्साहात उतघाटन.!

मूकनायक तालूका प्रतिनिधी:-प्रशांत नरवाडे

आज 7/02/2022 रोजी कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडी जन संपर्क कार्यालयाचे उतघाटन अतिशय थाटा माटात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त पार पडले.हे कार्यालय आदरणीय अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यानी सांगितलेले पक्षीय आदेश पाळून सामान्य नागरिक,गोरगरीब शेतकरी वंचित बांधव यांचे प्रश्न सोडविन्यासाठी कार्यालयाची निर्मिति केली आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमाचे उतघाटक व अध्यक्ष म्हणून हिंगोली जिल्याचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ धोत्रे होते यांनी पक्ष संघटन व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाबत मार्गदर्शन केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महासचिव रवीन्द्रभाऊ वाढे यांनी कार्यक्रर्त्यांना ताकद देत चांगले उमेदवार निवडून दया सांगितले तसेच प्रमुख पाहुने म्हणून जिल्हा सचिव ज्योतिपाल दादा रणवीर,माजी जि.अध्यक्ष तथा हिंगोली विधानसभा उमेदवार वसिमभाई देशमुख,नंन्दाताई वाढवे, जि.सल्लागार रमेशभाई भुजबळ, जी.सल्लागार अँड. सतिषभाऊ पंडित,तसेच नवनिर्वाचित निवडून आलेल्या नगरसेवक शफी नदाफ औंढा,नगरसेवक रफीक कुरेशी औंढा यांचा सत्कार देखील करण्यात आला.सोबत डॉ.रफिकभाई औंढा ता. प्रवक्ता, युवा जि.अ. योगेशभाऊ नरवाड़े,जि.प्र.प्र बबनमामा भुक्तर,डॉ. दिलीप मस्के नाईक,डॉ.सूरज राठोड,उपसरपंच टाकळी भूषण पाईकराव,सरपंच भास्कर बलखंडे सांडस,सरपंच सोपान थोरात तोंडापुर,सरपंच बबन मिरटकर पातोंडा,रविंदभाऊ मुळे (श.अ.औंढा),रमेशजी देवरे,अरुनभाऊ कांबळे,नाथा भगत,पत्रकार ईश्वर खंदारे,बहुजन युवक पैंथर संघटनेचे अध्यक्ष बाळूभाऊ घोड़गे,गौतम कांबळे , उत्तम कांबळे

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त प्रतिमेस पुष्हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

तसेच या कळमनुरी कार्यालय उतघाटन प्रसंगी प्रा.सुदाम मोगले सर व पत्रकार सुनील कांबळे सर यांना धम्मभूषन पुरस्कार भेटल्यामुळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा व कळमनुरी कडून सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आयोजक समिति म्हणून कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रा.भगवान मस्के सर,तालुका महासचिव राजू कांबळे,ता. मुख्यसंघटक प्रियानंद घोड़गे,ता.सचिन प्रवीण थोरात,ता.सचिव इमरान पहेलवान,ता.सचिव शंकर खिल्लारे,ता उपाध्यक्ष बबनराव मस्के,तालुका उपाध्यक्ष रामा पोटे,ता.उपाध्यक्ष आकाश मोगले,ता.उपाध्यक्ष डॉ.धम्मदीप थोरात,ता. प्रवक्ता संघरत्न डोंगरे,ता.उपाध्यक्ष डॉ. न्यानेश्वर जाधव,हचंद्रमुनि मोगले ता.सद्यस्य,ता.सद्यस्य आशीष नरवाड़े, तसेच जेष्ठ कार्यकर्ते म्हणून काशीनाथमामा साळवे,गौतम दांडेकर,बी.डी.भगत,गंगारामजी घोड़गे,सदानंत कांबळे,सीताराम खंदारे,किरण पाईकराव,दिलीप डोगरे.

तसेच प्रमुख आयोजक म्हणून कळमनुरी शहर अध्यक्ष शकिलभाई पठान, शहर महासचिव आनंद पाईकराव,श.महासचिव शेख मुस्तफ़ाभाई,श.संघटक नागसेनभाऊ वाढवे,श.उपाध्यक्ष मनोज वाढवे,श.सचिव जितेश कदम,श.सचिव शेख साजिद,श.सहसचिव अमोल पुंडगे, श.उपाध्यक्ष शंकर राऊत, समाधान बलखंडे,तुषार पाईकराव,राजे रनवीर,नागेज़ धुळे व इतर समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.

समस्त ता.कळमनुरी वंचित बहुजन आघाडी

- Advertisment -

Most Popular

Recent Comments