Friday, April 17, 2026
Homeमहाराष्ट्र*भारतीय बौद्ध महासभेची हिंगोली तालुका कार्यकारिणी गठित*

*भारतीय बौद्ध महासभेची हिंगोली तालुका कार्यकारिणी गठित*

कळमनुरी तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रशांतकुमार नरवाडे
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम भारतभर चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्याची भारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारणीची निवड हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी करण्यात आली यावेळी आयुक्त चंद्रमुनी जावळे यांची तालुकाध्यक्ष हिंगोली या पदावर निवड करण्यात आली तसेच आयु राहुल धाबे यांची तालुका महासचिव हिंगोली आयु. आयु आशिष पाईकराव (तालुका प्रसिद्धीप्रमुख) आयु आकाश गायकवाड (तालुका संपर्कप्रमुख) आयु प्रताप नरवाडे (तालुका प्रवक्ता) आणि आयु. सिद्धोधन खंदारे यांची (हिंगोली उपविभाग प्रभारी) म्हणून त्यांची निवड करण्यात आली यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी (हिंगोली जिल्हा अध्यक्ष) आयु.संदीप रणवीर हे होते. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक आयु दिनेश हनुमंते (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष) व आयु वैभव धबडगे (महाराष्ट्र प्रदेश संघटक) तसेच जिल्हा कार्यकारणीतील आयु. दिनाजी खाडे (जिल्हा संपर्कप्रमुख हिंगोली) आयु.गौतम खिल्लारे (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हिंगोली) आयु. साहेबराव काशिदे (जिल्हा मुख्य संघटक) इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments