मूकनायक तालुका प्रतिनिधी:-प्रशांत नरवाडे
अन्यथा 18 *जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय* हिंगोली येथे आंदोलन,
वंचित बहुजन आघाडी कडून कळमनुरी वारंवार मागण्या करून सुद्धा तालुक्यात *विद्युत वितरणामध्ये कार्यरत असलेलि आदर्श तांत्रिक विद्युत सेवा एस.एस* लिमिटेड एजन्सी मार्फत बिल देणे, *मनानेच रिडींग टाकणे अशे अनेक काम असून ही* कंपनी सामान्य नागरिक शेतकरी यांच्या कडून बिल कमी करून *देण्यासाठी पैसे वसुली करत असून बिले सुद्धा वाटप करत नाहीत,रिडींग* बरोबर न टाकून शासनाच *नुकसान करत सामान्य नागरिकांची ही फसवणूक करत असून* बिले ग्राहाकाना न देता उकड्यावर वर फेकतात,ऑनलाइन बिलाचे पांढरे फोटो टाकतात अशा अनेक *गोष्टींची पुरावे सादर करत या एजन्सीचे लायसन्स रद्द करा,सामान्य नागरिकांची* होणारी लूटमार थांबवा म्हणून *जिल्हा अभियंता विद्युत महावितरण यांना निवेदन* देण्यात होते.
पण यावर काही ही कारवाई झांली नसून *जिल्हा अभियंता याकडे* मुद्दाम *दुर्लक्ष करीत असून याना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत अशी तजरार* जिखाधिकारी यांना करताच तातडीने कारवाईचे आदेश दिले असून कारवाई करू अशे आश्वासन देण्यात अले आहेत.म्हणून येत्या 18 जानेवारी 2022 पर्यन्त करवाई झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल अशी
१) सदरील एजन्सी जेव्हा पासून कार्यरत आहे तेव्हापासून चा ऑनलाईन बिलांची पूर्णतः तपासणी करण्यात यावी.
2) नियमबाह्य काम करत असलेल्या एजन्सीचे निघनारी बिले दिलेत हे कोणत्या आधारावर एजन्सीला देण्यात आली याबाबतचे संबंधित कार्यालयाची चौकशी करण्यात यावी.
3) जिल्हा अभियंता हिंगोली यांनी आत्तापर्यंत कारवाई न करता एजन्सीला पाठीशी घालण्याचे काम केले आसुन याबाबत त्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
4) ऑनलाइन बिले आतापर्यंत किती सबमिट करण्यात आली व किती नाही व पांढरी फोटो काढण्यात आल्याचे देखील चौकशी करण्यात यावी.
5) ग्रामीण भागातील ग्राहकांचे बिले कोणत्या व कशा पद्धतीने ऑनलाइन अपलोड करण्यात आले आहेत याची चौकशी करण्यात यवि.
6) सदरील एजन्सीचा परवाना रदद् करुंन नियमबाह्य काम करत असून त्यांचा परवाना रद्द करून समोरील कारवाई करण्यात यावी..!
अशे अनेक मागण्या *मा.जिल्ह्याधिकारी हिंगोली यांना देन्यात* आल्या आहेत.
यावेळी
वंचितचे *राजू कांबळे* (ता.महासचिव,कळमनुरी),संघरत्न डोंगरे (ता.प्रवक्ता,कळमनुरी),
चंद्रमुनी मोगले (ता.सद्यस्य, कळमनुरी),संजय डोंगरे सर (ता.सद्यस्य, कळमनुरी),सुरज इंगोले (युवा कार्यक्रर्ता) उपस्तीत होते

