Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडन्यु सिटी प्राईड स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त...

न्यु सिटी प्राईड स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी.

मूकनायक प्रतिनिधी ; सुनिल एच. गायकवाड (पिंपरी चिंचवड )

पिंपरी दि,13 जानेवारी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका आसावरी घोडके, शोभा श्रीकांत, सिलविनिया जाधव, प्रब्जोत गील, सचिन काळसाईत व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments