Thursday, February 26, 2026
Homeदौंडविश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३ ऑक्टोंबर १९३५ येवला (...

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३ ऑक्टोंबर १९३५ येवला ( नाशिक ) येथे ऐतिहासिक घोषणा याचे आज रोजी दौंडमध्ये भारतीय बौद्ध महासभा तर्फे जंगी कार्यक्रम

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- १३ ऑक्टोबर 1935 रोजी येवला (नाशिक) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक घोषणा केली होती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माविषयी अत्यंत महत्वपूर्ण आणि धाडसी निर्णय केले होते मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही एक ऐतिहासिक घोषणा केली होती त्या निमित्तानेदौंड मध्ये १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. आज रोजी या घोषणेला ९० वर्षे पूर्ण झाली ऐतिहासिक घोषणेला दौंड भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका व शहराच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये घोषणा देत जंगी स्वागत करण्यात आले प्रथमता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौद्ध महासभा पुणे भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकरणी सरचिटणीस डी.एल.कोकाटे व श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन दौंड तालुका संघटक आयु.श्रीकांत साळवे यांनी केले कार्यक्रम सूत्रसंचालन आयु. बाळ कुंद्रे यांनी केले जिल्हा संघटक आयु. पिंटू डाळिंबे यांनी आभार मानले तसेच दोन सामाजिक संघटना शाखा मिलिंद संघ व निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संघटना दौंड राजगृह बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयु.मंथने गुरूजी या सामाजिक बहुउद्देशीय संघटना दौंड या सर्वांनी मिळून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली व दौंड राजगृह बुद्ध विहाराचे अध्यक्ष यांचे भाषणे झाले त्यावेळी कार्यकरणी सदस्य व उपासक आयु.विलास कांबळे पत्रकार आयु विनोद भालचंद्र आयु. जयराम सोनवणे आयु. अनिल थोरात आयु.पांडुरंग गडेकर आयु.अरुण जाधव आयु. हरिभाऊ काळे आयु.प्रमोद पाठक आयु.देविदास शिंदे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments