Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडमाजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची धम्मभूमी ला सदिच्छा भेट.

माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची धम्मभूमी ला सदिच्छा भेट.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं चिं)
दि.25 डिसेंबर : देहूरोड येथील ऐतिहास धम्मभूमी येथील बुध्द विहाराच्या वर्धापन दिना निमित्त मा. चंद्रकांत हंडोरे साहेब कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी महा. राज्य तथा माजी समाजकल्याण मंत्री यांनी धम्मभूमी देहूरोड याठिकाणी सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांचे स्वागत आयु. सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस व सौ शीतल कोतवाल समन्वयक घरेलू महिला कामगार काँग्रेस, गोपाळराव तंतरपाळे नगरसेवक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, हाजी मलम मरी मितु अध्यक्ष देहूरोड काँग्रेस कमिटी, वैशाली जगताप महिला अध्यक्ष, बाळासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी भीमशक्ती संघटना, प्रदिप कांबळे कार्याध्यक्ष भिमशक्ती पिं चिं शहर, फातिमा शेख, वंदना आराख,मालन ताई गायकवाड, वृषाली कदम, शुभांगी शिंदे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments