Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूर"बौद्ध विरासत आपली वाट पाहत आहें..!"कोल्हापूर जिल्हाध्यक्षांचे जाहीर आवाहन!

“बौद्ध विरासत आपली वाट पाहत आहें..!”कोल्हापूर जिल्हाध्यक्षांचे जाहीर आवाहन!

मूकनायक रिपोर्टर : तानाजी राजवर्धन.

गारगोटी,दि.१६:दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया,जिल्हा शाखा कोल्हापूर .समता सैनिक दल आयोजित बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महाआंदोलन बुधवार दि.17 सप्टेंबर 2025 इ. रोजी महाराष्ट्रातील सर्व मंत्रालयावर व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एकाच दिवशी एकाच वेळी’ महामोर्चाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथेहीं या महामोर्चाचे आयोजन केले आहें.तरी, कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बुद्ध, सम्राट अशोक, शिव शाहू फुले आंबेडकरवादी समविचारी सन्माननीय राजकीय, सामाजिक संघटनांनी या महाआंदोलनासाठी जास्तीतजास्त जमावाने समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध संचालनात सकाळी ठीक ११ वाजता ‘दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर’ महाआंदोलनासाठी यावे असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिण – उत्तर चे जिल्हाध्यक्ष आयु. एस. व्ही. ऐनिकर आणि आयु. राजेंद्र भोसले यांनी संयुक्तिकपणे “बौद्ध विरासत आपली वाट पाहत आहें..!” असे नम्रपणे आवाहन केले आहें…

- Advertisment -

Most Popular

Recent Comments