Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रभारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता संवाद कार्यक्रम यशस्वी संपन्न.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यकर्ता संवाद कार्यक्रम यशस्वी संपन्न.

मूकनायक* तालुका प्रतिनिधी:- प्रशांत नरवाडे

➖➖➖➖➖➖➖
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आयु राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने कार्यकर्ता संवाद कार्यक्रम प्र आयोजन नर्शी (नामदेव) येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आयु. वैभव धबडगे
( महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक )
आयु.दिनेश हनुमंते
(महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष)
होते. कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी
आयु. संदीप रणवीर
( जिल्हा अध्यक्ष हिंगोली)
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. साहेबराव काशिदे यांनी केले सूत्रसंचलन शंकर पोघे यांनी केले उपस्थित
आयु. संभाजी मोगले (जिल्हा महासचिव हिंगोली) आयु.गौतम खिल्लारे
(जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हिंगोली) आयु. अरविंद लोणकर आयु.राहुल खिल्लरे आयु गुलाब वानखेडे आयु.नरेंद खिल्लारे चद्रमुनी जावळे आयु. अंबादास खाडे कार्यक्रमाचे आभार आयु. राहुल धाबे यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
आयु आकाश गायकवाड आयु महेश धबडगे आयु आशिष पाईकराव आयु सुमित पवळे आयु सुमित गवळी आयु अनिल मस्के यांनी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments