Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्याडोंगरगाव येथे अंगणामध्ये मूर्त अवस्थेत पडून मुर्तदेह आढळुळन ...

डोंगरगाव येथे अंगणामध्ये मूर्त अवस्थेत पडून मुर्तदेह आढळुळन आला आहे

मूकनायक: ता प्रमुख

महागाव – पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथील देवकरवाडी येथे रविवारी अंगणामध्ये मूर्तक नामे विजय राजाराम मार्कड या ३४ वर्षीय युवकाचा मृतदेह स्वतःच्या अंगणामध्ये आढळून आल्याने उडाली एकच खळबळ

सविस्तर वृत्त असे की डोंगरगाव येथील नथुजी भडंगे यांचा जावई मृतक नामे विजय राजाराम मार्कड हा मूळचा काळी दौलत खान येथील असून मागील सात ते आठ वर्षा पासून डोंगरगाव येथे रहिवाशी असून तो काल शनिवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी जंगलात गेला असल्याचे माहिती मिळाली रात्री हवा आणि पाणी भरपूर असल्यामुळे तो रात्री उशिरा घरी परतला असता वाटेतच कुणालातरी बोलून मला साप चावल्याचे सांगितले असल्याचे बोलल्या जात आहे रात्री तो उशिरा घरी येताच घरच्या अंगणामध्ये गळ्यामध्ये बॅटरी लटकून मृतावस्थेत पडून होता आज रविवारी सकाळी मुर्तकाची पत्नी हिला आपला पती मूर्त अवस्थेत दिसून आल्याने चांगलीच खळबळ उडाली घटनेची माहिती पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना देण्यात आली त्यावरून बीट जमादार प्रकाश बोंबले हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन मुर्तदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे सदर मुर्तकाचा चेहरा हिरवट पडला असल्याचे दिसून येत असून मृतदेह उच्चसत्तरीय तपासणीसाठी पुसद ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे यावेळी घटनास्थळी डोंगरगाव चे पोलिस पाटील अजय मस्के सरपंच शिवाजी हातमोडे तंटामुक्ती अध्यक्ष शेख सरदार इतर नागरिक उपस्थित होते घटनेचा पुढील तपास पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रकाश बोंबले हे करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments