Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रमिरज मध्ये दृष्टीहीन (अंध) दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा संपन्न.

मिरज मध्ये दृष्टीहीन (अंध) दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा संपन्न.

मुकनायक मिरज वृत्तसेवा

सांगली : मिरज मध्ये दृष्टीहीन (अंध) दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा घेण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात ही संविधान प्रेमी आणि शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचाराचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करणारा आणि तो फक्त पाच वर्षाचा मुलगा आयू.राजरत्न प्रशांत कदम यांच्या कडून इंग्लिश मधून न बघता संविधानाची प्रस्तावना वाचून सुरू करण्यात आली तेव्हा मिरज वाहतूक शाखा मिरज पोलीस निरीक्षक श्री सुनील गिडे सरांच्या हस्ते आयु.राजरत्न प्रशांत कदम याचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले ते स्वीकारताना मुलासोबत पालक म्हणून प्रशांत कदम व त्यांच्या पत्नी सौ. निशा प्रशांत कदम यांनी तो सन्मानचिन्ह स्वीकारला तेव्हा पोलीस अधिकारी यांनी बोलताना म्हणाले की सर्व महापुरुष यांचे विचार जर ह्या ५ वर्षाच्या मुलगा घेऊ शकतो तर प्रत्येक मुलांना आई वडील व शिक्षक यांनी शिक्षण दिले तर खरंच आपला भारत महासत्ता बनेल, भारत महासत्ता बनवण्या मध्ये अशा आई वडीलांची गरज आहे नाहीतर सध्या स्थितीत या वयामध्ये सर्व पालक आपला मुलांच्या हातात इस्टाग्राम, युट्युब आणि सोशल मीडिया देऊन ते स्वतः वरील बनवून अपलोड करत आहेत त्यांना करता त्यांनी जर या पालकाप्रमाणे आपले महापुरुष समजून सांगितलं कि निक्की भारत महासत्ता बनेल प्रतिक्रिया दिली त्यानंतर मान्य प्रशांत कदम यांनी आपल्या मुलाला मिळाला मिळालेल्या सन्मान चिन्हाचा कौतुक करत ते म्हणाले की माझ्या मुलाकडून मला कळलं कि मुलाच्या पालन पोषण व संस्कृती काय असते,आज पुन्हा एकदा माझ्या मुलांनी माझी मान गर्वानी उभी केली. मी ह्या कार्यक्रम संयोजकांचे विशेषतः जहीर मुजावर व कौसेन मुल्ला त्यांनी हि संधी माझ्या मुलाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments