Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुकनायक वसमत प्रतिनिधी मिलिंद अलाने

हिंगोली, दि. 23 : वसमत मौजे चंदगव्हाण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, ऍड. रणधीर तेलगोटे , राजकुमार एगडे , गौतम मोगले , संतोष नांगरे , केशव कदम , बाचेवार सर तसेच विठ्ठल लडके ,समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर उपस्थित होते , यावेळी अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व संजय नांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन कांबळे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय नांगरे , सचिन कांबळे , रावसाहेब खंदारे , गणेश कांबळे, उमाकांत गायकवाड ,आदर्श सरतापे ,राहूल खंदारे , सिद्धार्थ पांडवविर , तेजस कांबळे, अमोल गजभार , गौरव कीर्तने यांनी परिश्रम घेतले.यावेळी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments