Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरगुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठीखासगी इमारत भाडेतत्वावर देवू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा

गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठीखासगी इमारत भाडेतत्वावर देवू इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे

कोल्हापूर, दि. 14 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर शहरात कार्यरत असलेल्या गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी कोल्हापूर शहरामध्ये 100 विद्यार्थी क्षमतेची सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत सार्वजनिक विभागाच्या प्रचलित दरानुसार भाडेतत्वार आवश्यक आहे. अशी इमारत भाडेतत्वावर देवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक, सीता कॉलनी कोल्हापूर, फोन 0231-2547264 व 8308379099 या मोबाईल क्रमाकांवर किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वसतीगृह शाखा, सामाजिक न्याय भवन कावळा नाका विचारे माळ कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments