Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रसमतादूतांच्या वतीने तालुकास्तरीय अधिकारी यांना बार्टीची दिनदर्शिका भेट

समतादूतांच्या वतीने तालुकास्तरीय अधिकारी यांना बार्टीची दिनदर्शिका भेट

वसमत:प्रतिनिधी आळणे मिलिंद

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक तथा समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड व व समतादूत प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात व प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत ॲड. सुकेश कांबळे , औंढा नागनाथ यांनी समतादूतांच्या वतीन बार्टी ने प्रकाशित केलेली दिनदर्शिका,औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचे तहसीलदार हरीश गाडे , पंचायत समितीचे गट विकास अधिकारी. (BDO) जी. यू. कल्हारे साहेब तसेच पोलीस स्टेशनचे पी.आय. गणेश राहिरे साहेब, यांना भेट देण्यात आली.

भारतीय संविधातील मूल्ये, संत महापुरुषांचे समतेचे विचार व शासनाच्या जनकल्याणकारी योजनेची माहिती, बार्टी कार्यरत योजना विभाग चा प्रचार -प्रसार व्हावा या उदेशाने अधिकारी वर्गातून दिनदर्शिका दिल्याबद्दल समतादूतांच्या उपक्रमाबद्दल वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments