Thursday, February 26, 2026
Homeहिंगोलीसम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

सम्राट अशोक आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

वसमत :प्रतिनिधी आळणे मिलिंद वसमत ::सम्राट अशोक साहित्य व सांस्कृतिक मंच लातूर महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार सोहळा लातूर दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मिलिंद आळणे, डिगांबर मंत्री, गंगाप्रसाद मस्के,यादव चौरे, नारायण एंगडे, देवानंद काबळे यांना साहित्य कला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा घेऊन यांचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला सामाजिक कार्याची व गुणवत्तेबद्दल यांच्या गुणांची कदर करून या सर्वांना सामाजिक साहित्य व संस्कृतिक मंच लातूर तर्फे मिलिंद आळणे, डिगांबर मंत्री, यादव चौरे, गंगाप्रसाद मस्के नारायण एंगडे,देवानंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार समाजाच्या हितासाठी निस्वार्थी पणे प्रभावशाली सामाजिक कार्याचा सन्मान आहे. सर्वजण कार्याचा गौरव म्हणून हा सम्राट अशोक आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे. आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अॅड विजयकुमार कस्तुरे, विकास राठोड,उमाकांत आदमाने,प्रा. पी एस बनसोडे प्रसिध्द विचारवंत लेखक सहित्यीक भारत सातपुते यांचा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. इतर मान्यवरांच्या उपस्थिती होती.आळणे मिलिंद डिगाबर मंत्री,गंगाप्रसाद मस्के, नारायण एंगडे,देवानंद कांबळे हे पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक मित्र परिवारातून त्यांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments