Thursday, February 26, 2026
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी दत्तात्रय कोकाटे...

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी दत्तात्रय कोकाटे व सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची जाहीर नियुक्ती

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड -भारतीय बौद्ध महासभा शाखा माणसाला माणूस म्हणून बनवणारी एक आदर्श शाखा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत अध्यक्ष बी.जी.घाटे याच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका 2025 -26 कार्यकारिणी जाहीर नियुक्ती करण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुक्याच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे कोषाध्यक्षपदी गौतमराव भालेराव भारतीय बौद्ध महासभा नियुक्त पत्र देऊन यांची निवड करण्यात आली पुणे विश्वशांती बुद्ध विहार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी करण्यात आली याप्रसंगी पुणे पूर्वचे सरचिटणीस संतोष आरवडे कोषाध्यक्ष रवींद्र कदम संरक्षण उपाध्यक्ष नागसेन ओहाळ संरक्षण सचिव सखाराम ओहाळ परमेश्वर कदम पर्यटन सचिव वामन वाघमारे पुणे पूर्व संघटक श्रीधर बाळकुंदरी व कैलास डाळिंबे तर शिरूर तालुका कार्यालयीन सचिव लक्ष्मणराव कांबळे यांच्या उपस्थितीत दौंड तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली दौंड तालुका कार्यकारणी वरती संस्कार उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे संरक्षण उपाध्यक्ष आप्पा मोरे संस्कार सचिव बाळासाहेब भालेराव संस्कार सचिव कैलास जगताप संरक्षण सचिव अमोल शिंदे संरक्षण सचिव विनय चव्हाण संघटक मयूर पानसरे तेजस पानसरे, श्रीकांत साळवे, पोपट गाडे, चंद्रकांत गायकवाड या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली जिल्ह्याच्या वतीने उपस्थित सर्व कार्यकारणीला पुढील कार्यास शुभेच्छा देऊन दादासाहेब मोरे यांनी अध्यक्षपदामध्ये कमी दिवसाच्या कालावधीत उत्कृष्ट काम केले सर्वांनी त्यांचे स्वागत करून नवीन अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विश्र्वशांती बुद्ध विहाराचे ट्रस्टी वसंत निवृत्ती पानसरे विलास कांबळे उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments