बुलडाणा, जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी भंते यश थेरो श्रीलंका (हल्ली बुलडाणा) – संस्थापक बुध्द रश्मी महाविहार बुलडाणा यांच्या नियोजनाखाली भिक्खू संघ भन्ते उदितज्ञानथेरो (श्रीलंका), भन्ते उपाली थेरो – (श्रीलंका), भन्ते ज्ञानरक्षीत थेरो – (संभाजी नगर), भन्ते विवेक थेरो – (श्रीलंका), भन्ते शांन्तीवित थेरो – (श्रीलंका), धम्मसेन थेरो (दिल्ली), भन्ते निरोध भन्ते गुणान्नद अभिभू नागपूर, भन्ते पूण्ण (श्रीलंका), भन्ते लिपी शिवली (थायलंड), भन्ते परमानन्द बोध्दगया तसेच प्रविज्जित सर्वश्री श्रामणेर गण शिरामनेर आनन्द (उत्तर प्रदेश), सुभाहू, वंगीत, उत्तर, इंदसार, रेवत, विमल, धम्मधर नागपूर यांच्या उपस्थितीत दि.२६ आक्टोबर २०२५ रोजी आराध्या लॉन चिखली रोड बुलडाणा येथे कठीण चिवरदान सोहळा संपन्न झाला.
कार्यकर्ते पदाधिकारी संवाद बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी खा. अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी भाजपाचे नांदेड महानगर अध्यक्ष माजी आमदारया कठीण चिवरदान सोहळ्यास बुलडाण्याचे आमदार धर्मवीर संजू गायकवाड यानी भेट देऊन भोना चिवरदान करून वंदन केले व सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनेच्या प्रक्त्या जयश्रीताई शेळके यांनी वंदन करून आशिर्वाद घेतले.कठीण चिवरदान अॅड, दिनेश गवई, गवईताई वनश्री बंगला राजमाता चौक बुलडाणा यांनी केले. शश सिध्दी सेवा सैनिक संघ यांनी मानवंदना दिली. भिक्खु संघास भोजनदान व सर्व उपस्थीत उपासक उपासीका यांना भोजनदान इंजिनीयर निलेश इंगळे यांनी दिले, सकाळचा चहा नास्ता उपासिका छायाताई जाधव, वंदनाताई आवसरमोल यांनी दिला.
दुपारचे चहा भिसकेट राजेश मेढे परिवार यांनी दिला. स्टेज डिझाईन श्रीलंकेचे उदीत ग्याण भंत्ते यांनी नाराळाच्या पत्ते कापून सुंदर स्टेज सजावट केली होती. धम्मयात्रा बुध्द रश्मी विहारपासून संपूर्ण शहरातून काढण्यात आली. या शोभा यात्रेचे नियोजन दिलीपजाधव माजी सभापती, धम्मसेवक उद्दोजक विजय वाकोडे, समाजभूषण भैयासाहेब पाटील, पत्रकार बाबासाहेब जाधव व इतर उपासक तसेच बुलडाणा पोलिसांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल मेढे, सचिनझिने, विनय खराटे, गजानन जाधव, गणेश झोटे, सतीष पवार, संजय कस्तूरे, सुरेश सरकटे, संदीप मोरे, प्रमोद कंकाळ, सुनिल जाधव, दिपक मनवर, मनोज वाकोडे, प्रा. नागसेन वाकोडे, प्रा. शशिकांत जाधव, आशाताई वानखडे, विद्याताई तायडे, विदिशा वाकोडे, सोम्या मगर, अनुभूती वाकोडे, इंदुताई भिडे, पंचशिला मिसाळ, प्रतिभाताई खराटे, शिलाताई पैठणकर, जोतीताई मिसाळ, अंजलीताई गवई, विद्या वानखडे, डोंगरेताई मैत्रेय बुध्द विहार समिती व मैत्रेय महिला बचत गटनागसेन नगर तसेच बुलडाणा येथील सर्व बुध्दविहार समिती तसेच स्थानिक उपासकानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले

