Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रशौर्य प्रॅक्टिस अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत घवघवीत यश

शौर्य प्रॅक्टिस अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत घवघवीत यश

वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद

वसमत :शौर्य प्रॅक्टिस नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेमध्ये वसमत संचालक पवळे मॅडम यानी 37 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील सर्वांच्या सर्व विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले आणि नॅशनल कॉम्पिटिशन अकोला मध्ये तब्बल वीस विद्यार्थी विजेते ठरले विशेष बाब म्हणजे हसन आणि हुसेन ही दोन्ही मुले जुळे आहेत 850 विद्यार्थ्यांमधून पेपर हा सहा मिनिटांचा असतो 100 गणित असतात आणि हुसेन हा मुलगा 2 मिनिट 20 सेंकद मध्ये पेपर सोडवला आहे दुसरा म्हणजे हसन हयाने तोच पेपर 2 मिनिट 26 सेंकद मध्ये सोडवला आहे त्यामुळे 850 विद्यार्थामधून गणिताचा जादूगर ( Math-magician of day ) ट्रॉफी व प्रमाणपत्र हुसेन ला मिळाली. समर्थ पवळे, विशेष पवळे, गणेश पवळे, वैष्णवी जोगदंड, ऋतुजा चिंतारे, समीक्षा रिठे, विश्वदीप पवळे, स्वरा पवळे,प्रतीक पवळे, कनिष्क कदम, श्वेता वडगावे, श्रेया पवळे, समीक्षा सोनटक्के, प्रांजल आटकरे, राणी सोनटक्के, उत्कर्ष दातार, ऋषिकेश , प्रगती भवाळे, शेख हुसेन, शेख हसन या सर्वांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळाले या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करत आहेत

- Advertisment -

Most Popular

Recent Comments