मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे दौंड
दौंड, दि. 30 :मंगळवेढा तालुक्यातील सिध्दनकेरी येथे राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेच्या वतीने महात्मा शरण बसवेश्वर यांची जयंती दि ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी करण्यात आली त्यावेळी सिध्दकेरी गावचे सरपंच रेड्डी थोरबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच सचिन चौगुले, राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दर्याप्पा कांबळे साहेब पोलीस पाटील रमेश पाटील, जेष्ठ सल्लागार सदाशिव कांबळे, उपसरपंच भिमराव कोरे, मनसे मंगळवेढा तालुका अध्यक्ष रवी कोरे, महादेव कोरे यांच्यासह सिध्दकेरी ग्रामस्थ उपस्थित होते,

