Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्ररत्नागिरी येथे बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

रत्नागिरी येथे बौध्द धम्म परिषदेचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी शहरात दि. 22 मार्च ते 23 मार्च 2025 रोजी बौध्द धम्म परिषद चे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय संस्कृती, विज्ञान, धम्म, इत्यादी विषयांवर या परिषद मध्ये परिसंवाद होतील. या परिषद ला मार्गदर्शक म्हणून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, ऍड. सुभाष जोंजाले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन चैत्यभूमी दादर येथील पूज्य भंतेजी ए. सुमेधबोधी यांच्या हस्ते होणार आहे. तरी कार्यक्रमाचे स्थळ प्रमोद महाजन संकुल, रत्नागिरी येथे मोठ्या संख्येने बौद्धाचार्य, उपासक, उपाशीका यांनी उपस्थित राहावे असे आव्हान भारतीय बौध्द महासभा, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अनंत सावंत, सरचिटणीस एन. बी. कदम, प्रदीप जाधव यांनी केले. संकलन प्रा. सुभाष

- Advertisment -

Most Popular

Recent Comments