Thursday, February 26, 2026
Homeदौंडभीम आर्मी धर्माबाद शहर तालुका कार्यकारिणी जाहीर,

भीम आर्मी धर्माबाद शहर तालुका कार्यकारिणी जाहीर,

मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे, दौंड

दौंड, दि.15 :15/03/2025 रोज शनिवार_ शासकीय विश्राम गृह धर्माबाद येथे भीम आर्मी भारत एकता मिशन ता अध्यक्ष – मिलिंद सोनकांबळे व ता. उपाध्यक्ष- मस्के कुलदिप यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद तालुका व शहर कार्यकारणी पदनियुक्ती व संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. व तसेच आज बहुजन नायक मांन्यवर कांशीराम जी साहब यांची जयंती भीम आर्मी धर्माबाद तालुका तर्फे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणुन भीम आर्मी नांदेड द जिल्हाध्यक्ष मा. स्वप्निलजी भोसिकर साहेब, जि. महासचिव मा. हर्षवर्धनजी कांबळे, जि. सहसचिव मा. श्रीकांतजी वाघमारे, मुदखेड अध्यक्ष- मा. सिद्धार्थजी हनवते यांची उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत धर्माबाद तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली…सिध्दार्थ सोनकांबळे – सोशल मिडिया नांदेड द जिल्हाध्यक्षबुध्दिवंत लोखंडे – ता. निरिक्षक धर्माबादआवंदास वाघमारे – ता. सचिव धर्माबाद केरबा वाघमारे – ता. कार्याध्यक्ष धर्माबादसुमेध वाघमारे – ता. कोषाध्यक्ष धर्माबादशहर कार्यकारणी पुढीप्रमाणेकिर्तीराज गायकवाड़ – शहराध्यक्ष धर्माबादसुबोध चौदंते – शहर उपाध्यक्ष धर्माबादरोहित कांबळे – शहर सचिव धर्माबादसिध्दार्थ वाघमारे – शहर सहसचिव धर्माबादकिरण हानमंते – सोशल मीडिया शहराध्यक्ष धर्माबादनिलेश खंडागळे – शहर संपर्क प्रमुख धर्माबादमारोती घागळे – शहर संघटक धर्माबादक्रांती धडेकर – सह संघटक धर्माबादराहुल वाघमारे – सदस्यआदित्य सोनकांबळे – जुन्नी शाखाध्यक्षराजेश गायकवाड – नायगाव शाखा उपाध्यक्षव तसेच बिलोली तालुकाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची तर उमरी सहसचिव पदी नागेश गादीवान यांची निवड करण्यात आली…

- Advertisment -

Most Popular

Recent Comments