मुकनायक शिरोळ वार्ताहर तानाजी राजवर्धन
दि.१२: इंदू मिल येथील
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
स्मारकाचे प्रणेते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू,
सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची शिरोळ विधानसभा 280 चे
रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार –
मा.विश्वजित पांडुरंग कांबळे यांच्या प्रचारार्थ
जाहीर सभेचे आयोजन केले असुन,
गुरूवार, दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ४ वाजता विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन
रिपब्लिकन सेना, कोल्हापूर जिल्हा व सर्व आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते शिरोळ तालुका यांचेवतीने करणेत आले आहे…

