मूकनायक न्युज नेटवर्क ————————————————— डॉ.बाबासाहेब आंबेडकर.यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या, धर्मांतराची घोषणा केलेल्या,बौद्धांचे श्रध्दास्थान असलेल्या,पवित्र भूमीतील,येवला मुक्ती भूमी प्रतिष्ठान सभागृहात.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.संस्थापक.- बोधिसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडक. राष्ट्रीय संरक्षक आद.- महाउपासिका,मीराताईजी यशवंतराव आंबेडकर. ट्रस्टी राष्ट्रीय चेअरमन.आद.- डॉ. हरिष रावलिया.ट्रस्टी राष्ट्रीय कार्यअध्यक्ष. आद.- डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर.रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन. आद.- डॉ.सुभाष जौजांळे. दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या आदेशा अन्वेय,मुख्य परिक्षक. आद.- रागिणीताई पवार (मुंबई) उपमुख्य परिक्षक.आद.- सुमंगल अहिरे.(भुसावळ) परिक्षक. आद.- मनोज गाडे.परिक्षक.आद.- बापू शिवराम वानखेडे.मान्यवर, बौध्दाचार्य प्रमाण पत्र परिक्षा घेतील.रविवार.दिनांक.- 27 आक्टोंबर 2024 रोजी.सकाळी.- 10 – 30 वा.परिक्षा केंद्राचे उदघाटन.दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया.नाशिक जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष.आद.- प्रविण बाबाचंद बागुल.यांचे हास्ते संपन्न होणाऱ्या परिक्षेच्या,येवला मुक्ती भूमी प्रतिष्ठान सभागृह.पवित्र परिक्षा केंद्रात परिक्षा देणारे शिबीरार्थींनी,श्रामणेर बौध्दाचार्य प्रशिक्षण शिबीराचे,प्रमाण पत्रा सह उपस्थित रहावे. —————————————————
बौद्धाचार्य पूरणसिह बौद्ध रिपोर्टर मूकनायक

