महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज, गोड गळ्याच्या गायिका, प्रबोधनकार, वैशालीताई शिंदे यांचे 19-10-2023 रोजी सायंकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. तरी त्यांचा अंत्यविधी 20-10-2023 रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरून आंबेडकर नगर, घाटकोपर मुंबई येथून निघणार आहे याची नोंद घ्यावी.

